How-to-create-a-Professional-Advertisement-for-school

शाळेची प्रोफेशनली जाहिरात कशी करावी? How to create a Professional Advertisement for school?

[autovid_profit_transcript]

या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की, आपल्या शाळेची प्रोफेशनली जाहिरात तीही अगदी मोफत कशी करावी यासंदर्भात सविस्तर माहिती. आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल आपल्याला जाहिरात करणं गरजेचं आहे. आज मराठी शाळा जाहिरातीच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे खास करून इंग्रजी माध्यमाच्या लोन सर्वत्र पसरलेलं आहे. जर मराठी शाळांनी आपली जाहिरात चांगल्या पद्धतीनं म्हणजेच प्रोफेशनली केली तर मराठी शाळांनासुद्धा नक्कीच चांगले दिवस येतील. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, मोफत पण प्रोफेशनल जाहिरात कशी करायची? त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरायचे? या संदर्भातली सविस्तर माहिती.

In this video, we will see detailed information on how to advertise your school professionally for free. Today is the era of advertising. If you want to survive this, you need to advertise. Today, Marathi schools fall short in terms of advertising. Therefore, especially English medium loans are spread everywhere. If Marathi schools advertise in a good way, that is, professionally, then Marathi schools will definitely have better days. In this video, we will see how to advertise for free but professionally. What software to use for that? Detailed information in this regard.

My Blog:- http://srujanshilshikshak.blogspot.in/
http://srujanshilhm.blogspot.in/
http://sirfoundationmh.blogspot.in/
Facebook:- https://www.facebook.com/iRajkiranChavan
https://www.facebook.com/groups/114913842188652/
twitter:- https://twitter.com/RajKiranChavan1
Website:- http://sirfoundation.in/
Blog :- www.srujanshilshikshak.blogspot.in
Youtube Channel Link: http://www.youtube.com/c/सृजनशीलशिक्षक

Related posts